जीवनाचा अर्थ काय? या प्रश्नाच्या शोधात माणूस सतत धडपडत राहिला आहे. त्याचा मूळ स्वभाव कोणता आणि जीवनाचे सार्थक कशात आहे, याच्या शोधात मानवजात अविरत धडपडत आहे.
‘Scribblings’ या पुस्तकामुळे कदाचित या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल असे वाटते. शांती आणि सौहार्दाच्या शोधात असलेल्या माणसाच्या अंत: करणाला स्पर्श करण्याची क्षमता या लेखनात आहे. या Scribblings मधील लेखन नक्कीच सर्वसामान्यांच्या आकलनाप