थ्री ए.एम ही शेवटच्या वर्षाच्या सात मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या मुलांची कथा आहे. सात मुलं त्यांच्या कॉलेजच्या आवारात रात्री त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या कोर्सचे शेवटचे सबमिशनचे काम पूर्ण करण्यासाठी जमतात.सबमिशनचे काम संपल्यानंतर मध्यरात्री त्यांचे सबमिशनचे काम अचानक नाहीसे होते आणि त्याना धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागते.
काय आहे हा प्रवास?
ती सात मुले कोण आहेत?