आज आपण सर्वांसमोर माझ्या दुसऱ्या पुस्तकाविषयी माहिती देताना खूप आनंद होतोय.लेखनाची आवड आज वास्तविकतेत परिवर्तित झाली.ह्याचे स्वरूप मला आपण सर्वांचे माझ्या पहिल्या पुस्तकास मिळालेली समीक्षा आहे.त्यासाठी मी आपण सर्वांचे मनापासून आभार मानते.आणि आज माझी दुसरी पुस्तक जी कि,कविता आणि चारोळी वर मी रचलेली आहे.जी आज मी आपण सर्वांसमोर प्रकाशित करीत आहे.आशा करते कि,आपण माझ्या रचनेचा मनापासून आनंद घ्याल आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवाल.जेणेकरून मी माझ्या पुढल्या लेखनास आणखी सुंदर रूप देऊ शकेन.