"काव्यरंग" हा माझा मराठी संग्रह आपणासाठी देण्यात मला निश्चित खूप मोठा आनंद होत आहे . काव्यरंग जीवनातील अनेक रंगांना स्पर्श करणारे आणि भाव व्यक्त झालेले आहे . यातील कविता निश्चितच आपल्या जीवनातील प्रत्येक बाजूला स्पर्श करत आहे. जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला सोबत असणारे, मानवी मनाला निश्चितच फलदायी अशी ऊर्जा देऊ पाहणाऱ्या या कवितांचा संग्रह या स्वरूपाने आपणापर्यंत पोहोचविण्यात येत आहे एक आत्मिक शांतता, सकारात्मक जीवन जगण्याची शक्ती, प्रेरणा तसेच चिंता मुक्त जीवन होण्यासाठी तसेच आत्मविश्वास भरपाई होत नाविन्यपूर्ण काव्यछटा आपल्या जीवनाला स्पर्श करून जाणार आहे.
देवाला साद घालणारे, मनाच्या कित्येक रंगछटा,निसर्गाशी नाती जोडून राहणारे , शुक्रतारा सह प्रेमधारा.....अशा अनेक बाबी काव्यलेखनातून प्रकट झालेल्या आहेत. निश्चितच आपणांस एक वेगळी अनुभुती यातून मिळणार आहे.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners