पुस्तकाबद्दल
शीर्षक - तरंग मनातील
(माझ्या १७५ कविता आणि ५१ गझल)
लेखक - लक्ष्मीधर वि. गावपांडे
माझ्या या १७५ कविता आणि ५१ गझलांच्या पुस्तकात मी विविध विषयांवर मराठी कविता आणि गझल लिहिल्या आहेत. मी माझ्या बालपणीच्या आठवणी, माझ्या निरीक्षणे, माझे अनुभव, माझ्या भावना, माझे विचार आणि विविध विषयांबद्दलची माझी मते आणि समाजात पाहिलेल्या वेगवेगळ्या घटना यांचा या कविता आणि गझलांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
तुम्हाला माझ्या या मराठी कविता आणि गझल वेगवेगळ्या विषयांवर सापडतील ज्यामुळे आपल्याला तारुण्यापासून वृद्धांच्या जीवनातील विविध अनुभवांचे विस्तृत दर्शन मिळेल.मला खात्री आहे कि या कविता आणि गझल तुमच्या हृदयाला स्पर्श करतील आणि बऱ्याचदा आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांशी निगडित आहेत असा भास निर्माण करतील.