यादी प्रत्येकाच्या इच्छांची आकांक्षांची यात प्रत्येकाने आपल्या इच्छा अगदी मनापासून मांडलेले आहेत..
डिझायर पब्लिकेशनच्या निर्मात्या आकांक्षा लक्ष्मीकांत पाटील, या नेहमीच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतः प्रेरित होतात व इतरांनाही करतात. त्यांना लिखाणाची फार आवड आहे. त्या एका आवडीमुळे ते इतरांनाही लिखाण करण्यासाठी आणि आपल्यातल्या छंद जोपासण्यासाठी प्रेरित करतात.