हे पुस्तक वाचून वाचकांना, दुःखापेक्षा दुःखापेक्षा सुख कितीतरी महत्त्वाचं असतं हे समजून येईल...! हे पुस्तक तुम्हाला तुमच्या दुःखात नेहमी साथ देईल. जेव्हा कधी वाटेल की तुम्हाला दुःख असाह्य झाला आहे , तुम्ही या पुस्तकातलं कुठलेही पान उघडून तुमच्या दुःखाशी-- सुखाची मैत्री करू शकता.