जिंकणारे आणि हरणारे यांतील फरक.
हरतो असे वाटणारे यशस्वितेची दंतकथा कसे बनतात?
साधा सांसारिक माणूस चमत्कार कसा करु शकतो?
नैराश्य धुवून टाकू न जीवन हिंमतवान आणि वैभव संपन्न कसे बनते?
हे के वळ हार न मानण्याच्या वृत्तीतून घडू शकते.
जन्मत:च प्रत्येकाच्या कपाळावर काही यशाचा ठसा उमटविलेला नसतो.
चिकाटी, उद्दिष्ट आणि समर्पणातून यश खेचून आणावं लागतं. स्वप्नं कधी
सोडत नाहीत हार कधी मानत नाहीत, परिस्थिती प्रतिकू ल असला तरी.
साध्या साध्या तांत्रिक यशाच्या जोरावर समृद्ध असे हे पुस्तक खंबीर व्हायला
शिकविणारं आत्मविश्वासाला बळकटी देणारं आहे.