नमस्कार....
मी रोहिनी माया रामू वाघमारे.
माझे शिक्षण BSC chemistry मधून पूर्ण झाले आहे, सध्या मी पुढील शिक्षण शिकत आहे.
माझा हा लिहण्याचा प्रवास मी इयत्ता सहावीत असताना पासून सुरु झाला होता, सहज आवडत म्हणून लिहायचं असा सुरु झालेला हा प्रवास आज एक लेखक म्हणून पूर्ण झाला आहे.
सध्या एक संपादक म्हणून मी तुमच्या समोर आहे, हे माझे अकरावे पुस्तकं तुम्हाला वाचण्यास देत आहोत याचा आम्हाला मनापासून आनंद आहे.
या संग्रहा मध्ये 25 लेखकांच्या भावनेचा संग्रह आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील 25 लेखकांनी यात त्यांच्या भावना मांडल्या आहेत.
या पुस्तकाद्वारे नवोदित कवींच / लेखकांचे स्वप्न पूर्ण होत आहे.
याचा आम्हाला फार आनंद आहे .
तुम्हा वाचकांना हा
" काव्यरोही " कविता संग्रह आवडेल हिच आशा करत आहोत.
लेखक / संपादक -: रोहिनी माया रामू वाघमारे
& DJ Publication.