Share this book with your friends

Mazya Nivdak 51 Kavita / माझ्या निवडक ५१ कविता Marathi Aani Hindi

Author Name: Laxmidhar V. Gaopande | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

माझ्या निवडक ५१ कविता

  मराठी आणि हिंदी

लेखक - लक्ष्मीधर वि. गावपांडे

पुस्तकांबद्दल

या कवितेच्या पुस्तकात मी विविध मराठी व हिंदी कविता लिहिल्या आहेत. मी माझ्या बालपणीच्या आठवणी, माझी निरीक्षणे, माझे अनुभव, माझ्या भावना, माझे विचार आणि विविध विषयांबद्दलची माझी मते आणि समाजात पाहिलेल्या वेगवेगळ्या घटना यांचा या कवितेत समावेश करण्यात आलेला आहे.   

तुम्हाला माझ्या मराठी आणि हिंदी कविता वेगवेगळ्या विषयांवर सापडतील ज्यामुळे आपल्याला तारुण्यापासून वयोवृधांच्या जीवनातील विविध अनुभवांचे विस्तृत दर्शन मिळेल. मला खात्री आहे की या कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करतील आणि बर्‍याचदा आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांशी निगडित आहेत असा भास निर्माण करतील.

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

लक्ष्मीधर वि. गावपांडे

लेखक - लक्ष्मीधर वि. गावपांडे

लेखक, लक्ष्मीधर वि. गावपांडे यांनी व्हीएनआयटी नागपूर, सिम्बायोसिस इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रास येथे अभियांत्रिकी व व्यवस्थापन विषयातील पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी  अमेरिका आणि ब्रिटन मध्ये सॉफ्टवेअर सल्लागार म्हणून काम केले आहे.

त्यांनी आजवर अमेरिका, ब्रिटन , जर्मनी, जपान, सिंगापूर, इस्राईल, इटली, दक्षिण कोरिया, नेदरलँड, स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि फ्रान्स यासारख्या अनेक देशांचा प्रवास केला आहे आणि तेथिल  वेगवेगळ्या संस्कृती, लोक आणि त्यांचे वर्तन पाहिले आहे.

त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक पेपर्स प्रकाशित केले आहेत आणि त्यांना देश-विदेशातील अनेक शैक्षणिक संस्थांद्वारे विविध विषयांवर बोलण्यासाठी आमंत्रित केले आहे. तसेच विविध परिषदांमध्ये त्यांनी भाषण केले.

लहानपणापासूनच त्यांनी निबंध आणि कवितेंच्या विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि शिष्यवृत्ती प्राप्त आहेत.

Read More...

Achievements

+1 more
View All