या पुस्तकात अनेक लेखक- लेखिकांनी, आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती बद्दल प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे... आयुष्यात एक खास व्यक्ती आपल्यासाठी कायमची खास होऊन जाते....
यात लेखक- लेखिकांनी स्वलिखित क्षण लिहिलेले आहेत. या सर्वांना प्रोत्साहन देणारी एक लेखिका आणि प्रकाशक आकांक्षा लक्ष्मीकांत पाटील आहेत.