काय होईल जेव्हा एक लाजाळू, अंतर्मुख असलेला मुलगा आणि पूर्णपणे भिन्न रूची असलेली मुलगी प्रेमात पडतील..एकमेकांना न सांगता...
त्यापैकी एकाला 'लेखक' तर एकाला 'इंजिनिअर' व्हायचे असते. त्यानंतर त्यांची 3 दिवसांची मैत्री त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण घेते. ...
जेव्हा दोघे एकमेकांचा फोन नंबर न घेता निघून जातात तेव्हा लेखक तिच्याबद्दलच्या आठवणींवर लेख लिहून तिचा शोध घेतो...
ते एकमेकांना शोधू शकतील का? ती कोण आहे?दोघे परत एकत्र येतील का..?
Kaushik is a mechanical engineer. He lives in the Ichalkaranji, Maharashtra, India. Ti Ani Me is his first novel in the romance genre in Marathi. He is the founder of the blog www.phoneixclassics.co.in and www.shrotrikaushik.blogspot.com where he writes about human emotions, engineering, reviews, songs, etc. His dream is to inspire people through writing and stories.