कौशिक मुळचा कराडचा आहे.सध्या तो इचलकरंजीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करत आहे.इंजिनिअरिंग व्यतिरिक्त लिखाण आणि फिल्म मेकिंग त्याचे आवडते क्षेत्र आहेत.तो नियमित ब्लॉगिंग करत असतो.www.phoneixclassics.co.in हा त्याचा ब्लॉग आहे.www.storytellerkaushik.com ही त्याची वेबसाईट आहे.