You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal‘अंतरंग’ या कविता संग्रहात मानवी भावभावनांचे मनोहारी चित्रण आहे. विविध आशय-विषयांवरील या कविता वाचकांना आपल्याच कविता भासतील. आनंद, उत्साह, विरह, दुःख, प्रेम, मानवता, चैतन्य अशा संमिश्र भाव-भावनांतून हा कवितासंग्रह साकारला आहे. अगदी बाल-किशोर यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या कवितांचा यात समावेश आहे.
It looks like you’ve already submitted a review for this book.
Write your review for this book (optional)
Review Deleted
Your review has been deleted and won’t appear on the book anymore.इशा कुलकर्णी
कवयित्री सौ. इशा संदीप कुलकर्णी, M.A., B.Ed., B.P.Ed., D.Ed., ह्या हँडबॉल व बॉल बॅडमिंटनच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. गेल्या वीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना व पर्यायाने पिढीला घडवत आहेत. मुंबईतील एका कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कल्याणच्या बिर्ला कॉलेजमधे डिग्री कॉलेजला इतिहास विषय शिकवतात. विविध विषयांवर अनेक वृत्तपत्रांतून त्यांचे लेख छापून आले आहेत. त्यांना संस्कृत भाषेची आवड आहे व देशा-विदेशात संस्कृत अध्यापनाचे कार्य त्या करतात.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.