You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palआज आपण सर्वांसमोर माझ्या दुसऱ्या पुस्तकाविषयी माहिती देताना खूप आनंद होतोय.लेखनाची आवड आज वास्तविकतेत परिवर्तित झाली.ह्याचे स्वरूप मला आपण सर्वांचे माझ्या पहिल्या पुस्तकास मिळालेली समीक्षा आहे.त्यासाठी मी आपण सर्वांचे मनापासून आभार मानते.आणि आज माझी दुसरी पुस्तक जी कि,कविता आणि चारोळी वर मी रचलेली आहे.जी आज मी आपण सर्वांसमोर प्रकाशित करीत आहे.आशा करते कि,आपण माझ्या रचनेचा मनापासून आनंद घ्याल आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवाल.जेणेकरून मी माझ्या पुढल्या लेखनास आणखी सुंदर रूप देऊ शकेन.
It looks like you’ve already submitted a review for this book.
Write your review for this book (optional)
Review Deleted
Your review has been deleted and won’t appear on the book anymore.प्रीती घासले
माझे नाव प्रीती घासले आहे (महाराष्ट्र )
मला लिखाणाची आवड आहे.आज आपल्या सर्वां समोर आपले दुसरे पुस्तक प्रकाशित करीत आहे.
ह्या आधी आपले पहिले पुस्तक जे भुतांच्या कथेवर आधारित आहे.
"अंधारात कुणीतरी आहे"
हे मी नुकतेच प्रकाशित केलेले आहे, ज्यास आपले मोलाचे प्रतिसाद मला मिळाले.मी आणखी आपले लेखन असेच सुरु ठेवणार पण, त्यास आपले प्रोत्साहन मला अति गरजेचे आहे.म्हणून आपण कृपया आपली समीक्षा द्यावी हीच विनंती .
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.