मनाच्या खुप अवस्था आहेत आणि त्या या कवितांमधून व्यक्त होतात…खुपदा निराशावादी कविता आणि लगेच आशावादी माणूस याचा समतोल या कवितांमधून साधला गेला आहे… खुपदा आसक्ती फोल आहे असं वाटतं आणि विरक्त कविता वाचनात येतील…प्रेम हेचं आयुष्य आहे, असं जाणवेल; तर कधी ईश्वर शाश्वत आहे असं वाटेल… बऱ्याच हिंदी भाषेतील कविता, शायरी अचानक या पुस्तकाचे स्वरूप बदलतात… भावनांना समजण्यासाठी कोणतीही भाषा आड येत नाही… फक्त मन हवं असतं…. तेही प्रेमाने भरलेलं…. एवढंच खरं
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners